Browsing Tag

jagaon apghar

दुचाकी कारवर आदळल्याने तरूण जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी । दुचाकी कारला जोरदार आदळल्याने दुचाकीधारक जागीच ठार झाल्याची घटना आयटीआय कॉलेजच्या समोर रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा…