Browsing Tag

j.t. mahajan college

स्व. जे. टी. महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | माजी मंत्री तथा सहकार व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर म्हणून ख्यात असणारे दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.

जे. टी. महाजन इंजीनियरिंग मध्ये पायथॉन प्रोग्रामींग कार्यशाळेस प्रारंभ

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पायथॉन प्रोग्रामींग कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला आहे.

जे.टी. महाजन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची नामांकीत कंपन्यांमध्ये निवड

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकीत कंपन्यांमध्ये निवड आली असून ते सेवेवर रूजू आहेत. या माध्यमातून कॉलेजने आपल्या प्लेसमेंटमधील उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीईटी सराव परिक्षेला प्रतिसाद

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे अभियांत्रीकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणार्‍या मोफत ऑनलाईन सीईटी सराव परिक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
error: Content is protected !!