Browsing Tag

hsc

उद्यापासून बारावीची परीक्षा; सहा भरारी पथकांची निर्मिती

जळगाव प्रातिनिधी । माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असुन ५१ हजार ५७२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. बारावीची परीक्षा उद्या…