Browsing Tag

hingona apghat

हिंगोणा येथे ट्रॅक्टर उलटल्याने मजूर जखमी

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ गाळ वाहकतुक करणारे ट्रॅक्टर उलटून एक मजुर जखमी झाला असुन, त्यास उपचारासाठी यावल येथे आणले असता त्यास प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.…