Browsing Tag

gopichand padalkar

राजेश टोपे यांची भविष्यातील जागा जेलमध्ये ! : आ. पडळकर

नांदेड प्रतिनिधी | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवेच्या भरती प्रक्रियेतील केलेला घोळ पाहता त्यांची भविष्यातील जागा जेलमध्ये असेल अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात बोलतांना…
error: Content is protected !!