Browsing Tag

gadegaon

गाडेगावात भव्य रोजगार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

भुसावळ प्रतिनिधी । लेवा पाटीदार बिझनेस नेटवर्कतर्फे गाडेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे. याबाबत वृत्त असे की, युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी…
error: Content is protected !!