स्व. बाळासाहेबांनी सुरु केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली- प.पू. जनार्दन हरिजी…
फैजपूर प्रतिनिधी । यावल रावेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी आपल्या हयातीत सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली ठरू शकते असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी…