Browsing Tag

drm

एस.एस. केडिया यांनी स्वीकारली डीआरएमपदाची सूत्रे !

भुसावळ प्रतिनिधी | येथील विभागीय रेल्वे कार्यालयातील व्यवस्थापकपदाची अर्थात डीआरएमपदाची सूत्रे एस.एस. केडिया यांनी विवेककुमार गुप्ता यांच्याकडून स्वीकारली आहेत.

भुसावळच्या डीआरएमपदी एस.एस. केडिया; लवकरच स्वीकारणार कार्यभार

भुसावळ प्रतिनिधी | येथील विभागीय रेल्वे कार्यालयाच्या व्यवस्थापकपदी (डीआरएम) एस.एस. केडिया यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
error: Content is protected !!