डीएनए डेटा बँक स्थापनेचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभेने डीएनए तंत्रज्ञान (वापर व लागू करणे) नियमन विधेयक-२०१८ वर मोहर उमटवली असून यामुळे डीएनए डेटा बँक स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डीएनए तपासणीच्या माध्यमातून गुन्हेगार, संशयित, कच्चे कैदी, बेपत्ता…