Browsing Tag

chopada

धानोरा येथे गरजू विद्यार्थ्यांना २१०० वह्या वाटणार !

धानोरा प्रतिनिधी । लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकातर्फे परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम (दि. 24 जुन) रोजी सकाळी 11 वाजता जि.प. प्राथमिक शाळामध्ये होणार आहे.…