Browsing Tag

chandrakant sonavane

राज्य तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत सोनवणे

जळगाव प्रतिनिधी । राज्य तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे राज्य तलवारबाजी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. याच्या अंतर्गत…
error: Content is protected !!