लवकरच शिरसगाव तळोदा बससेवा सुरू होणार
चाळीसगाव (प्रतिनिधी)। गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शिरसगाव ते तळोद ही बस सुरू करण्याची मागणी नागरीकांसह विद्यार्थ्यांची होती. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चाळीसगाव आगारप्रमुखांना याबाबत निवेदन देण्यात आले…