अखेर बेस्ट कर्मचार्यांचा संप मागे
मुंबई प्रतिनिधी । गत नऊ दिवसांपासून सुरू असणारा बेस्ट कर्मचार्यांचा संप अखेर मिटला असून यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
बेस्ट कर्मचार्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेला संप प्रदीर्घ काळापर्यंत सुरू…