एरो इंडियाच्या कार्यक्रमादरम्यान कार पार्किंगला भीषण आग
बंगळूरूतील घटना; अनेक चाकचाकी वाहने भस्म कोट्यावधी रूपयांचे नुकसान बंगळुरु । कर्नाटकातील बंगळुरु शहरातील एरो इंडियाच्या ‘शो’च्या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनी पार्किंग झोनमध्ये भीषण आग लागली असून या आगीत पार्किंगमध्ये उभी असलेली शेकडो वाहने जळून खाक झाल्याची घटना घडली. पार्किंगमधील गवताच्या पेंड्यांना आग लागून ती मोठ्या प्रमाणात पसरल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याआधी 19 फेब्रुवारी रोजी … Read more