पतीला श्रद्धांजली म्हणून गौरी महाडीक लष्करात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था)। भारत-चीन सीमारेषेवर तैनात असताना लागलेल्या आगीत मेजर प्रसाद गणेश महाडिक यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांची पत्नी गौरी यांनी आपली सरकारी नोकरी सोडून लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर आता गौरी महाडिक…