Home Cities एरंडोल स्वप्नील बिर्ला प्रशिक्षणासाठी परदेशात रवाना

स्वप्नील बिर्ला प्रशिक्षणासाठी परदेशात रवाना


118f14a1 5a83 49e3 930c b9bbfff8ec83

एरंडोल (प्रतिनिधी) येथील विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवाशी तथा पुणे येथील ड्यूएस्ट टेलिकॉम कंपनीतील वरिष्ठ सल्लागार स्वप्निल जगदीश बिर्ला हे युरोपमधील क्रोएशिया येथे कंपनीच्यावतीने प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश बिर्ला यांचे ते पुत्र आहेत. भाजपचे विभागीय संघटनमंत्री अॅड. किशोर काळकर, युवा उद्योजक संजय काबरा, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन यांचेसह विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound