Home Cities अमळनेर सुलोचना चौधरी यांचे निधन

सुलोचना चौधरी यांचे निधन


10b7d790 80b9 4e66 827a 3c766ccbf9c8

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र तुळशीराम चौधरी यांच्या मातोश्री  सुलोचना तुळशीराम चौधरी (वय ८०) यांचे आज (दि.२७) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या गुरुवार (दि.२८) सकाळी ११.०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यामागे चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound