Home Cities एरंडोल सुभद्राबाई पाटील यांचे निधन

सुभद्राबाई पाटील यांचे निधन

0
61

sonbardi nidhan varta
कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील सोनबर्डी येथील रहिवासी सुभद्राबाई तुकाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

सुभद्राबाई पाटील यांनी १४ मे मंगळवर रोजी दुपारी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा दोन सून पाच नातवंडे असा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विमा प्रतिनिधी तथा एसबीआय संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब पाटील यांच्या आजी होत्या. त्यांची अंतयात्रा दि.१५ में २०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound