Home प्रशासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकेगाव येथील मतदान केंद्राची उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केली...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकेगाव येथील मतदान केंद्राची उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केली पाहणी


साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  येत्या लोकसभेच्या निवडणुका मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे केव्हाही आचारसंहिता लागू शकते त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार भुसावळचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील भूत केंद्रांची पाहणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित भुसावळची निवडणूक निर्णय अधिकारी आज सत्कार साहेब तसेच साकेगावचे तलाठी मिलिंद तायडे अविनाश जी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच साकेगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रत्येक गोष्टी त्यांनी सखोल चौकशी करून पाहणी केली यावेळी उपस्थित आधी उपस्थित होते


Protected Content

Play sound