जळगाव, प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेसतर्फे आज सामाजिक वनअधिकारी काळे मॅडम यांचा सत्कार केला. तसेच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपे मिळावीत यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, समाधान पाटील, सचिन माळी, सागर कुंटुबळे आदी उपस्थित होते