Home धर्म-समाज एकात्मिक आदिवासी प्रकल्पाधिकारीपदी विनिता सोनवणे

एकात्मिक आदिवासी प्रकल्पाधिकारीपदी विनिता सोनवणे


WhatsApp Image 2019 03 09 at 5.56.20 PM

यावल (प्रतिनिधी)। येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नविन प्रकल्प अधिकारी म्हणुन विनिता सोनवणे यांनी गुरूवारी दुपारी पदभा घेतला २०१६ पासुन कार्यरत असलेल्या हिवाळे यांची अकोला येथे बदली झाली असुन नव्याने आलेल्या विनिता सोनवणे यापुर्वी आकोला येथे प्रकल्प अधिकारी म्हणुन कार्यरत होत्या तर गुरूवारी पदभार स्विकारतांना त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी ओळख करीत काम काजाविषयी माहीतजी जाणून घेतली.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound