Home Cities अमळनेर राज्य पत्रकार संघ कार्यकारिणीत सोमनाथ पाटील, ईश्वर महाजन यांची निवड

राज्य पत्रकार संघ कार्यकारिणीत सोमनाथ पाटील, ईश्वर महाजन यांची निवड


eshawer mahajan

अमळनेर, प्रतिनिधी | पत्रकार दिनानिमित्त दि.६ जानेवारी रोजी महाराष्ट्र पत्रकार संघाची राज्य कार्यकारणीची सभा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे होवून त्यांनी त्यात राज्य कार्यकारणीची घोषणा केली. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील सोमनाथ पाटील यांची राज्य उपसंपर्कप्रमुखपदी तर सदस्य म्हणून अमळनेर येथील ईश्वर महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

 

या निवडीबद्दल दोघांचे भडगाव व अमळनेर येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संपूर्ण जिल्ह्यातील हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound