जळगाव प्रतिनिधी । पिंपळगाव गोलाई येथे एक आणि धरणगाव तालूक्यातील झुरखेडा येथे एक अशा दोघांना सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदा मेहणसींग पाटील (वय-30रा.पिंपळगाव), दिपक युवराज बाविस्कर (वय-15,रा.झुरखेडा) अशा दोघांवर जिल्हा रुग्णालयाच्या सपदंर्श विभागात उपचार सुरु आहेत.
वेगवेगळ्या घटनेत दोघांना सर्पदंश
5 years ago
No Comments