Home क्राईम धक्कादायक ! दर्ग्यात उपचारासाठी आलेल्या महिलेवर मौलवीकडून अत्याचार

धक्कादायक ! दर्ग्यात उपचारासाठी आलेल्या महिलेवर मौलवीकडून अत्याचार


बदायूं-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील बदायूं येथे एका महिलेवर मौलवीकडून बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला दर्ग्यात उपचारासाठी मौलवीकडे आली होती. ती बिजनौरची आहे. तिने इलाज करण्याच्या नावाखाली मौलवीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
गत आठवडयात तिने एका उच्च पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. आरोपीने महिलेचा व्हिडिओ बनवल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound