Home Cities जळगाव शिवनेरी मित्रमंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्यखानाचे आयोजन

शिवनेरी मित्रमंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्यखानाचे आयोजन

0
74
WhatsApp Image 2019 05 15 at 4.54.50 PM 1
WhatsApp Image 2019 05 15 at 4.54.50 PM 1

WhatsApp Image 2019 05 15 at 4.54.50 PM 1

जळगाव (प्रतिनिधी) शिवनेरी मित्रमंडळ शिरसोली प्र. बॊ. मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने प्रतिमापूजन व व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप चंद्रशेखर महाराज यांनी व्याख्यानात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यची कथा सांगितली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन बुलंद छावाचे जिल्हा अध्यक्ष्य प्रमोद पाटील, अध्यक्ष रामधन पाटील, महानगर सरचिटणीस अविनाश पाटील, महानगर संघटक संदीप मांडोळे, मनोज लोहार, हभप चंद्रशेखर महाजन , विजय पाटील, भगवान काटोले, युवासेना प्रमुख अविनाश पाटील, धना पाटील, सागर पाटील, आबा पाटील आदी उपस्थित होते. प्रतिमापूजन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धनराज पाटील, पवन पाटील, सागर पाटील, सागर काटे, अजय धनगर, योगेश माली, विकास पाटील, कमलाकर पाटील, विजय पाटील, गौरव महाजन, श्रीकृष्ण माळी, राहुल ताडे, अमोल पवार, रवींद्र पाटील, दीपक पाटील, विनायक पाटील यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound