धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव पारधी वाडा येथील रहिवासी सचिन मनसाराम सोनवणे पारधी यांची धरणगाव शहर आदिवासी सेल कमिटी अध्यक्ष पदी नुकतीच निवड केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब,जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सरिता महाजन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख देविदास पाटील,जि प सदस्य प्रतापराव पाटील, धरणगाव शहर अध्यक्ष विलास महाजन,धरणगाव नपाचे गटनेते विनय भावे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन,युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, माजी नगराध्यक्ष विजय महाजन, वासुदेव चौधरी, उप तालुका प्रमुख संजय चौधरी, हेमंत चौधरी,भैय्या महाजन,पवन महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, नगरसेवक अभिजीत पाटील,महिला तालुका प्रमुख पुष्पा पाटील,महिला उपतालुका प्रमुख उषाताई गुरव,महिला शहर प्रमुख भारती चौधरी,सुनिता पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.