Home Cities यावल रावेरमध्ये सहाव्या फेरीअखेर शिरीष चौधरी ७६४५ मतांनी आघाडीवर

रावेरमध्ये सहाव्या फेरीअखेर शिरीष चौधरी ७६४५ मतांनी आघाडीवर


shirish chaudhari

रावेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघात सहाव्या फेरीअखेरीस काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी सहाव्या फेरीअखेर ७६४५ मतांनी आघाडीवर आहेत.

 

त्यांना २६८८७ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांना १८६४२ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


Protected Content

Play sound