शिक्षक भारती संघटनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी राहुल तेले


WhatsApp Image 2019 03 17 at 17.09.46

अमळनेर प्रतिनिधी । गं. स. हायस्कुल मधील उपशिक्षक आर.एस. तेले यांची शिक्षक भारती संघटनेच्या अमळनेर तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन केले. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे. पाटील, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे व मित्र परिवार उपस्थित होता. गायकवाड हायस्कुल चे पर्यवेक्षक एस.सी. तेले यांचे चिरंजीव आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here