Citiesपाचोरा शेख बशीर शेख जुम्मा मिस्तरी यांचे निधन By जितेंद्र कोतवाल - July 14, 2019 0 41 FacebookTwitterPinterestWhatsApp पाचोरा, प्रतिनिधी | येथील बांधकाम क्षेत्रातील प्रसिध्द ठेकेदार शेख बशीर शेख जुम्मा मिस्तरी यांचे दि १२ जुलैला रात्री ११.०० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी व जावई असा परीवार आहे.