Home धर्म-समाज शांताबाई तायडे यांचे निधन

शांताबाई तायडे यांचे निधन


6be017ea f817 4f19 a686 60afc92d2891

पाचोरा (प्रतिनिधी) येथील शांताबाई जीवन तायडे यांचे आज पहाटे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५:०० वाजता राहते घरून निघणार आहे.

 

शहरातील सामाजिक कार्यकर्ते नितीन देवाजी तायडे यांच्या आजी शांताबाई जीवन तायडे यांचे आज पहाटे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५:०० वाजता राहते घर संभाजी नगर जागृती विद्यालय समोर पाचोरा जि.जळगाव येथून निघणार आहे.


Previous articleइमाम तौवहिदी यांचे पाकला खडे बोल
Next articleमीनाक्षी वाणी यांचे निधन
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound