जे. टी. महाजन स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जे. टी. महाजन स्कूल येथे भारतातील पहील्या स्त्री शिक्षीका थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी कख्यात आली. त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्या रंजना महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले. तसेच इंग्रजी माध्यम चे प्राचार्या दिपाली धांडे यांनी देखील दर्शविली.

कार्यक्रमाला उपस्थिती त्यानंतर शाळेच्या प्राचार्या रंजना महाज‌न व इंग्रजी माध्यम प्राचार्या दिपाली धांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका अश्विनी चौधरी व प्राजकता वाणी यांनी सावित्री बाई फुले यांनी शिक्षणा ब‌द्दल केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

तसेच इयत्ता ७वी तील विद‌यार्थान सावित्ती बाई यांच्या बद्दल सुन्दर असे गीत सादर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री चौधरी व आभार प्रदर्शन हितेश्वी यांनी केले. सुंदर कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहाय्याने व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पाडला.

Protected Content