यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकाजवळील रहिवाशी संजय कडू सूर्यवंशी ( लोहार ) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सायंकाळी निधन झाले.
संजय कडू सूर्यवंशी (लोहार) (वय ४७ )यांची अंत्ययात्रा बुधवारी (दि. २४ )सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, आई, पत्नी, भाऊ, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. ते राजू कडू सूर्यवंशी -लोहार यांचे मोठे बंधू होत.