Home Cities पारोळा रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या तालुकाध्यपदी किशोर पाटील

रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या तालुकाध्यपदी किशोर पाटील


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील सुप्त क्षमता उघडण्याचा आणि सर्वांगीण विकास याकरिता रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या तालुकाध्यक्षपदी किशोर पाटील यांची निवड करण्यात आली.

त्यांचे निवड झाल्याबाबत नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुई खेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण पाटील राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष जयंत पाटील सागर धनाडकर भोकरे, गोपाल दर्जी, भीमराव मराठे यांच्याहस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.


Protected Content

Play sound