एरंडोल प्रतिनिधी । अखिल ब्रह्मवृंद मंडळातर्फे शांडीलेश्वर खोल महादेव मंदिरात पर्जन्यवृष्टीसाठी रूद्राभिषेक करून वरूण राजाला साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी बापू विंचुरकर, डीजी पुराणिक, भूषण जोशी, जितेंद्र नाईक, दत्तात्रेय भागवत, संजय अग्निहोत्री, शिरिष विंचुरकर, गोलू अग्निहोत्री, पी. के. कुलकर्णी, चंद्रशेखर अग्निहोत्री, अल्केश जोशी, शंतनू , किशोर कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, हितेश जोशी,शंतनु भेलसेकर आदी समाजबांधव याप्रसंगी उपस्थित होत.