जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघात तेराव्या फेरीअखेर रक्षाताई खडसे यांना २,१२,६५६ मतांचे जोरदार मताधिक्य मिळाले आहे.
रक्षाताई खडसे यांना ४,३८,८१० मते मिळाली तर उल्हास पाटील यांना २,२६,१५४ मते मिळाली आहे. यामुळे रक्षाताई खडसे यांना एकूण २,१२,६५६ मतांचे जोरदार मताधिक्य मिळाले आहे. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.