Home Cities चोपडा चोपडा येथील रेशमा जैन यांचे निधन

चोपडा येथील रेशमा जैन यांचे निधन

0
24


reshama jain

 

चोपडा प्रतिनिधी । शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळील जैन समाजाचे माजी उपसंघपती तर महावीर पतसंस्थाचे माजी संचालक डॉ. रामलाल जैन (आर.टी.जैन) यांची आई रेशमाबाई तेजराजजी जैन यांचे वयाच्या 90व्या वर्षी आज (दि.24) सकाळी 8 वाजता निधन झाले आहे.

रेशमाबाई जैन ह्या मूळचे राहणाऱ्या शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील आहेत. शहरातील मेन रोडवरील टाटिया कॉम्प्लेक्स मधील पद्मावती कलेक्शनचे संचालक सुगनचंद जैन यांच्या आई तर भारतीय जैन संघटनेचे कोषाध्यक्ष निर्मल जैन यांच्या आजी होत्या. त्यांची अंत्ययात्रा आज (दि.24) दुपारी 3 वाजता भाई कोतवाल रोड येथून राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


Protected Content

Play sound