चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील उपखेड येथील एक आदर्श व्यक्तिमत्व रवींद्र गुणवंतराव मगर यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, प्रशांत मोरे, निलेश सोनवणे, मुकुंद चौधरी, दिनेश कोळी, जनार्दन चौधरी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रवींद्र मगर यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती
6 years ago
No Comments