Home Cities चाळीसगाव चाळीसगावात शहर पो.स्टे.तर्फे रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन

चाळीसगावात शहर पो.स्टे.तर्फे रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन


bc95040b cc32 4e61 9ecd 38a44e96116e

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज (दि.२) रमजाननिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

 

पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी उत्तमराव कडलग, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, प्रदीप देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, आण्णा कोळी, गफूर पहेलवान, अल्लाउद्दीन शेख, दीपक पाटील, रामचंद्र जाधव, श्याम देशमुख, चंदू तायडे, बापू अहिरे, आंनद, खरात रियाज शेख, अस्लम मिर्जा रफिक यांच्यासह मोठया संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound