मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत जामनेर विधानसभा मतदारसंघातील मौजे शेंदुर्णी (जामनेर) येथे भारतीय जनता पार्टीचे “गाव चलो अभियान” निमित्त प्रवासी कार्यकर्ता म्हणून येथील नगरपंचायत कार्यालय, राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व मौलाना आझाद सहकारी पतसंस्था इ. ठिकाणी भेट देऊन सदस्य व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून, मोदी सरकार मार्फत मागील १० वर्षात राबविलेल्या विविध महिला हिताच्या योजना व विकास कामांची माहिती देऊन, “महाविजय 2024” साठी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले.
Home Cities मुक्ताईनगर गाव चलो अभियान निमित्त शेंदुर्णी येथील नगरपंचायत व विविध पतसंस्था कार्यालयास रक्षाताई...