Home राजकीय रावेरमधून रक्षाताई खडसे ३,३५,८८२ मतांनी विजयी

रावेरमधून रक्षाताई खडसे ३,३५,८८२ मतांनी विजयी

D2w3rloXcAA ovl
D2w3rloXcAA ovl

D2w3rloXcAA ovl

जळगाव (प्रतिनिधी) १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत रावेर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनाच जनतेने पुन्हा कौल दिला असून त्या ३,३५,८८२ मतांनी विजयी झाल्या आहेत.

 

त्यांना ६,५५,३८६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कॉंग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना ३,१९,५०४ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण मतदान १०,९२,९७१ एवढे झाले होते. रक्षाताई खडसे यांच्या विजयानंतर शहरातील भाजपा कार्यालयात एकाच जल्लोष करण्यात आला. आजच्या निकालामुळे जळगाव जिल्हा भाजपचा गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound