Home राजकीय रावेर- रक्षाताई खडसेंना चौदाव्या फेरीअखेर २,१३,३६९ मतांचे मताधिक्य

रावेर- रक्षाताई खडसेंना चौदाव्या फेरीअखेर २,१३,३६९ मतांचे मताधिक्य

0
54

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीअखेर रक्षाताई खडसे यांना २,१३,३६९ मतांचे जोरदार मताधिक्य मिळाले आहे.

रक्षाताई खडसे यांना ४,४७,२३६ मते मिळाली तर उल्हास पाटील यांना २,३३,८६७ मते मिळाली आहे. यामुळे रक्षाताई खडसे यांना एकूण २,१३,३६९ मतांचे जोरदार मताधिक्य मिळाले आहे. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound