Home Cities जळगाव विसाव्या फेरीनंतर रक्षाताई खडसे ३,११,६३३ तर उन्मेषदादा ३,४७,०७४ मतांनी आघाडीवर

विसाव्या फेरीनंतर रक्षाताई खडसे ३,११,६३३ तर उन्मेषदादा ३,४७,०७४ मतांनी आघाडीवर

Raksha unmesh

Raksha unmesh

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या विसाव्या फेरीनंतर ३,११,६३३ मतांनी आघाडीवर आहेत.तर जळगावातून उन्मेष पाटील ३,४७,०७४ मतांनी आघाडीवर आहेत. रावेरात २३ तर जळगावात २४ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लवकरच अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, विसाव्या फेरीअखेर महायुतीच्या रक्षाताई खडसे यांना ६,१३,९३५ मते तर काँग्रेस महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांना ३,०२,३०२ मते मिळाली आहेत. तर उन्मेष पाटील यांना ६,०६,६२१ मते आणि गुलाग्राव देवकर यांना २,५९,५४७ मते मिळाली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound