Home Cities भुसावळ रक्षाताई खडसेंना लाखांचे मताधिक्य मिळवून देणार – आ.संचेती

रक्षाताई खडसेंना लाखांचे मताधिक्य मिळवून देणार – आ.संचेती


raksh kadse

भुसावळ प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ रॅलीला मलकापूर येथे सुरूवात करण्यात आली. उमेदवार रक्षाताई खडसे यांना लाखांचे मताधिक्याने निवडून आणणार अशी ग्वाही विदर्भ वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष व आमदार चैनसुख संचेती यांनी यावेळी दिली.

 

मलकापूर येथील गुढीपाडवा निमित्त रॅलीत भारत माताचे सजिव देखावा करण्यात आला होता तर सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल बाबा जयंतीनिमित्त मंदीरात बाबाचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतले. भाजप, शिवसेना, आरपीआय(आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांना मलकापूर विधानसभा क्षेत्रातून 1 लाख मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. उमेदवार यावेळी महायुती आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

raksh kads4


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound