Home Cities रावेर रावेर- पाचवी फेरी : रक्षाताई खडसे यांना दणदणीत आघाडी

रावेर- पाचवी फेरी : रक्षाताई खडसे यांना दणदणीत आघाडी

0
33

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर ८१९३२ मतांची दणदणीत आघाडी मिळाली आहे.

पाचव्या फेरीअखेर रक्षाताई खडसे यांना १,६२,१४० तर डॉ. उल्हास पाटील यांना ८०२०८ मते मिळाली आहेत. यामुळे रक्षाताई खडसे यांना ८१२३२ मतांची आघाडी मिळाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २३ फेर्‍या होणार आहेत. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound