Home राजकीय रावेर कृषी उपन्न बाजार समिती सभापती राजीव पाटील यांचा राजीनामा

रावेर कृषी उपन्न बाजार समिती सभापती राजीव पाटील यांचा राजीनामा


4878e867 b1f9 46b7 8b9d 5b3af0f5913e
 

रावेर(प्रतिनिधी) येथील कृषी उपन्न बाजार समितीचे सभापती राजीव रधुनाथ पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा साहाय्यक निबंधक यांच्याकडे काल सुपुर्त केला आहे.

 

या बाबत वृत्त असे की, ठरल्या प्रमाणे माजी जिल्हा बँक संचाकल राजीव रघुनाथ पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे. श्री. पाटील यांची मागील सहा महिन्यांपूर्वी सभापतीपदी वर्णी लागली होती. बाजार समितीचे सभापतीपद कॉग्रेस पक्षाकडे असून पुढील सहा महिन्यांसाठी डी.सी.पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound