Home धर्म-समाज राजे ग्रुपची कँडल मार्चद्वारे शहिदांना श्रध्दांजली (व्हिडीओ)

राजे ग्रुपची कँडल मार्चद्वारे शहिदांना श्रध्दांजली (व्हिडीओ)

0
48

भुसावळ । शहरातील आबालवृध्दांनी एका कँडल मार्चच्या माध्यमातून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली.

शनिवारी रात्री शहरातील शेकडो स्त्री-पुरूषांची कँडल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. सरस्वती नगरातील राजे ग्रुपतर्फे याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पाकिस्तानच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात सारंगधर पाटील, गब्बर चावरिया, सनी गोने, रवी अण्णा, गोपी अण्णा, सनी गोने, संदीप वाघोडकर आदींसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

पहा– राजे ग्रुपने काढलेल्या कँडल मार्चचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound