Home Cities जळगाव रायसोनी अभियांत्रिकीत सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

रायसोनी अभियांत्रिकीत सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण

0
29

जळगाव प्रतिनिधी । येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातर्फे विद्यार्थ्यांना कटिया डिझाइन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेत तज्ज्ञ प्रशिक्षक प्रा. अविनाश पांचाळ यांनी मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना डिझाइन सॉफ्टवेअरची माहिती, कार्यपद्धती, कामकाज करताना घ्यावयाची खबरदारी, कोडिंग सिस्टम, भाषा अशा प्रकारची सर्व माहिती या वेळी देण्यात आली. प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विभागप्रमुख प्रा. राजेश दहिभाते यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळणार्‍या रोजगाराच्या संधी विषयी माहिती दिली.


Protected Content

Play sound