Home Cities यावल प्रा. शुभम सुरवाडे सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. शुभम सुरवाडे सेट परीक्षा उत्तीर्ण

0
27

surawade

 

 

फैजपूर प्रतिनीधी । येथील प्रा. शुभम सुरवाडे हे अर्थशास्त्र विषयात एम.ए.द्वितीय वर्षाला असताना त्यांनी पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणा-या सेट परिक्षा दिली आणि सुरवाडे हे पाहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.

सुरवाडे नूतन मराठा महाविद्यालयात सीएसबी तत्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आमदार शिरीष चौधरी, नेहा चौधरी, शेखर बडगे तसेच धनाजी नाना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, प्रा.डी.बी.तायडे आदींनी सुरवाडे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिला आहेत. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांचे ते चिरंजीव आहेत.


Protected Content

Play sound