Home Cities भुसावळ भारिप बहुजन महासंघातर्फे उद्या घंटानाद आंदोलन

भारिप बहुजन महासंघातर्फे उद्या घंटानाद आंदोलन

0
42

भुसावळ प्रतिनिधी । भारिप बहुजन महासंघातर्फे इव्हीएमच्या वापराच्या विरोधात उद्या जिल्ह्यात सर्वत्र घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने ेकलेला आहे. हे आंदोलन अजून तीव्र करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सोमवार दिनांक १७ रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुका पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महासचिव दिनेश उखारे, रूपेश साळुंखे, संजय सुरळकर, अरूण तायडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound