Home Cities एरंडोल एरंडोल येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

एरंडोल येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बढती

0
73

एरंडोल प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक अनिल पाटील-२७९७ व काशिनाथ पाटील-२९४७ यांना नुकतीच हवालदार पदावर बढती मिळल्यामुळे त्यामुळे त्याचे अभिंनदन करण्यात येत आहे.

यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहीफळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 


Protected Content

Play sound